Information & Instructions Peon/Shipai Bharati Exam Application JSB Satara
कृपया खालील संपूर्ण माहिती वाचल्याशिवाय जॉब अॅप्लिकेशन फॉर्म भरू नये.
जनता सहकारी बँक लि., सातारा
मुख्य कार्यालय : १७९, भवानी पेठ, सातारा
जनता सहकारी बँक लि., सातारा या बँकेस १० वी पास उमेदवारांकडून १५ शिपाई पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरिता आवश्यक ती शैक्षणिक व इतर आर्हता तसेच अन्य तपशील www.jsbsatara.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
शिपाई १५ पदांसाठी भरतीबाबत आवश्यक तपशील :
अनु. क्र. तपशिल शेरा
१) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण
२) उमेदवाराची वयोमर्यादा किमान २१ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे
३) ज्ञात भाषा मराठी
४) ऑफलाईन परीक्षा शुल्क ८२६/-(जीएसटी सह)+ Applicable Bank Charges
परिक्षा शुल्क (जीएसटीसह) व Applicable Bank Transaction charges हे नापरतावा (विनापरतीची) राहतील याची नोंद घ्यावी.
५) ऑफलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम सामान्य ज्ञान (General Knowledge) गणित, मराठी व्याकरण, इतिहास, भूगोल , प्रश्नपत्रिका – मराठी भाषेत राहील.
परिक्षेचे स्वरूप व निवड पद्धती
१) लेखी परिक्षेचा कालावधी ६० मिनिटांचा (एक तास) राहील.
२)लेखी परिक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
३)लेखी परिक्षा ९० गुणांची राहील.
४)ऑफलाईन लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी परिक्षा (मुलाखत) घेतली जाईल, तोंडी परिक्षा १० गुणांची राहील.
5) ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी
दिनांक २६/०२/२०२६ सकाळी १०.०० वाजले पासून ते दिनांक ०७/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
6) परिक्षा पद्धती ऑफलाईन
7) सुरवातीस देय पगार प्रशिक्षण कालावधीतील देय पगार रुपये ५५००/- अधिक PF, Gratuity
कायम झालेनंतर देय पगार रुपये ९०००/- अधिक PF, Gratuity
8) शिपाई पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार बँक व्यवस्थापन यांना राहतील याची नोंद घ्यावी.
तरी इच्छुक उमेदवारांनी www.jsbsatara.com या वेबसाईटवर विहित वेळेत फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत. अन्य कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांचा आणि परीक्षा शुल्काचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
* ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया.
1)अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना www.jsbsatara.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल.
2)परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट माध्यमातूनच भरावे लागेल. परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे न भरल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल ऑनलाइन पेमेंट अपडेट होण्याकरता २४ ते ४८ तास लागू शकतात उमेदवारांचे पेमेंट अपडेट झाल्यानंतर त्यांनी आपल्या अर्जाची प्रत आपल्याकडे सांभाळून ठेवावी.
3)अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे नजीकच्या काळातील छायाचित्र व स्वाक्षरी इमेज Soft कॉपी स्वतः कडे ठेवावी.
तपशील Size Limit Details
अर्जदाराचे अलीकडील पासपोर्ट छायाचित्र JPG/JPEG/PNG Format मधील 1MB पर्यंत लांबी x रुंदी प्रमाण (Proportion) 3.5cm* 4.5cm असावे. छायाचित्र समोर चेहऱ्याचे असावे. छायाचित्राचा ७५% भाग चेहरा असावा.
अर्जदाराची स्वाक्षरी JPG/JPEG/PNG Format मधील 1MB पर्यंत कोऱ्या पांढ-या कागदावर गडद जाड Point पेनने स्वाक्षरी करावी. साईज 2.5cm*1.5cm असावे.
अर्जदाराचे दहावी पासचे प्रमाणपत्र (सर्टीफिकेट) JPG/JPEG/PNG Format मधील 1MB पर्यंत दहावी पासचे मूळ प्रमाणपत्र (सर्टीफिकेट) Upload करावे.
4) उमेदवाराचे फोटो व सही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरणे बंधनकारक आहे.
5)अर्जदाराने अपलोड केलेले इमेज सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरविले जाऊ शकते याची नोंद घ्यावी.
6)सदर पेजवरील सर्व माहिती भरल्यानंतर, छायाचित्र, स्वाक्षरी व दहावी पास सर्टीफिकेट अपलोड केल्यानंतर सबमिट यावर क्लिक करावे.
7)अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असलेली खात्री असल्यास अथवा चुकीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर Save & Continue या वर क्लिक करावे त्यानंतर अर्जाचा ID (Application ID) उमेदवारास मिळेल व ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी QR Code ची माहिती उमेदवारास दिसेल.
8)तयार झालेले Form ID भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उपयुक्त असल्याने तो उमेदवाराने सांभाळून जतन/ नोंद/ करून ठेवावा. यानंतर अर्जात भरलेली माहिती उमेदवाराला बदलता येणार नाही.
9)उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असून कोणतीही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे प्रतिज्ञापत्र मान्य करून सबमिट माय फॉर्म वर क्लिक करावे त्यानंतर अर्ज सादर होईल.
10)त्यानंतरच्या पेजवर Form ID व मोबाईल नंबर ही माहिती भरून प्रिंट रिसीट यावर क्लिक करावे त्यानंतर उमेदवाराच्या अर्जाची पोच पावती उपलब्ध होईल.
11)E-Mail प्राप्त झाल्यानंतर उमेदवार फॉर्म ची पोचपावती काढून घेऊ शकतो.
12)अपात्र ठरलेल्या अर्जांच्या बाबतीत आक्षेप असल्यास manager01admin@jsbsatara.com या ईमेलवर अथवा प्रशासन अधिकारी श्री. महेंद्र पुराणिक यांच्या ७६६६५८७२८८ या फोन नंबर वरती कळवावे.
13)ऑफलाईन परीक्षा उमेदवाराचे कोणतेही कागदपत्र तपासणी न करता अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याने नंतर कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास केवळ ऑफलाइन परीक्षेत बसू दिल्यामुळे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क सांगता येणार नाही.
14)अर्ज एकदा ऑनलाईन सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
15)परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास अपलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याबाबतची माहिती फक्त संकेतस्थळावरच उपलब्ध होणार असल्याने उमेदवाराने सातत्याने संकेतस्थळावर व्हिजीट करणे आवश्यक राहील. सदर पत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही, परिक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र आणणे अनिवार्य आहे उमेदवाराने प्रवेश पत्राशिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले मूळ (ओरीजनल) ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. (उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र)
16)सदरची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने असल्याने उमेदवारांनी याबाबत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांची नोंद घेण्यासाठी वारंवार www.jsbsatara.com या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. सदर परीक्षा सातारा येथे आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.
17)सदर कर्मचारी भरती ही अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून बँकेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येईल.
18)नोकर भरती विषयक सर्वाधिकार बँक व्यवस्थापनाकडे राखून ठेवत असून, भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव संपूर्ण किंवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार देखील बँक राखून ठेवत आहे.
अनिल जठार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जनता सहकारी बँक लि., सातारा
जनता सहकारी बँक लि., सातारा
मुख्य कार्यालय : १७९, भवानी पेठ, सातारा
जनता सहकारी बँक लि., सातारा या बँकेस १० वी पास उमेदवारांकडून १५ शिपाई पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरिता आवश्यक ती शैक्षणिक व इतर आर्हता तसेच अन्य तपशील www.jsbsatara.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
शिपाई १५ पदांसाठी भरतीबाबत आवश्यक तपशील :
अनु. क्र. तपशिल शेरा
१ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण
२ उमेदवाराची वयोमर्यादा किमान २१ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे
३ ज्ञात भाषा मराठी
४ ऑफलाईन परीक्षा शुल्क ८२६/-(जीएसटी सह)+ Applicable Bank Charges
परिक्षा शुल्क (जीएसटीसह) व Applicable Bank Transaction charges हे नापरतावा (विनापरतीची) राहतील याची नोंद घ्यावी.
५ ऑफलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम सामान्य ज्ञान (General Knowledge) गणित, मराठी व्याकरण, इतिहास, भूगोल , प्रश्नपत्रिका – मराठी भाषेत राहील.
६ परिक्षेचे स्वरूप व निवड पद्धती १) लेखी परिक्षेचा कालावधी ६० मिनिटांचा (एक तास) राहील.
२)लेखी परिक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
३)लेखी परिक्षा ९० गुणांची राहील.
४)ऑफलाईन लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी परिक्षा (मुलाखत) घेतली जाईल, तोंडी परिक्षा १० गुणांची राहील.
७ ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी
दिनांक २६/०२/२०२६ सकाळी १०.०० वाजले पासून ते दिनांक ०७/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
८ परिक्षा पद्धती ऑफलाईन
९ सुरवातीस देय पगार प्रशिक्षण कालावधीतील देय पगार रुपये ५५००/- अधिक PF, Gratuity
कायम झालेनंतर देय पगार रुपये ९०००/- अधिक PF, Gratuity
१० शिपाई पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार बँक व्यवस्थापन यांना राहतील याची नोंद घ्यावी.
तरी इच्छुक उमेदवारांनी www.jsbsatara.com या वेबसाईटवर विहित वेळेत फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत. अन्य कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जांचा आणि परीक्षा शुल्काचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया.
1)अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना www.jsbsatara.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल.
2)परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट माध्यमातूनच भरावे लागेल. परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे न भरल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल ऑनलाइन पेमेंट अपडेट होण्याकरता २४ ते ४८ तास लागू शकतात उमेदवारांचे पेमेंट अपडेट झाल्यानंतर त्यांनी आपल्या अर्जाची प्रत आपल्याकडे सांभाळून ठेवावी.
3)अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे नजीकच्या काळातील छायाचित्र व स्वाक्षरी इमेज Soft कॉपी स्वतः कडे ठेवावी.
तपशील Size Limit Details:
अर्जदाराचे अलीकडील पासपोर्ट छायाचित्र JPG/JPEG/PNG Format मधील 1MB पर्यंत लांबी x रुंदी प्रमाण (Proportion) 3.5cm* 4.5cm असावे. छायाचित्र समोर चेहऱ्याचे असावे. छायाचित्राचा ७५% भाग चेहरा असावा.
अर्जदाराची स्वाक्षरी JPG/JPEG/PNG Format मधील 1MB पर्यंत कोऱ्या पांढ-या कागदावर गडद जाड Point पेनने स्वाक्षरी करावी. साईज 2.5cm*1.5cm असावे.
अर्जदाराचे दहावी पास चे सर्टिफिकेट JPG/JPEG/PNG Format मधील 1MB पर्यंत
4) उमेदवाराचे दहावी पास सर्टिफिकेट, फोटो व सही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरणे बंधनकारक आहे.
5)अर्जदाराने अपलोड केलेले इमेज सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरविले जाऊ शकते याची नोंद घ्यावी.
6)सदर पेजवरील सर्व माहिती भरल्यानंतर व छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर सबमिट यावर क्लिक करावे.
7)अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्यास येणाऱ्या मेसेज बॉक्समध्ये भरती प्रक्रियेतील पुढील बाबींची (उदा. अर्जाची पात्रता पाहणे, प्रवेश पत्र काढणे. जन्मतारीख वगैरे) माहिती अचूक असल्याची खात्री करावी.
8)अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असलेली खात्री असल्यास अथवा चुकीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर Save & Continue या वर क्लिक करावे त्यानंतर अर्जाचा ID ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अथवा विहित केलेले परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख याबाबतची माहिती उमेदवारास दिसेल.
9)तयार झालेले Form ID भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उपयुक्त असल्याने तो उमेदवाराने सांभाळून जतन/ नोंद/ करून ठेवावा. यानंतर अर्जात भरलेली माहिती उमेदवाराला बदलता येणार नाही.
10)उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असून कोणतीही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे प्रतिज्ञापत्र मान्य करून सबमिट माय फॉर्म वर क्लिक करावे त्यानंतर अर्ज सादर होईल.
11)त्यानंतरच्या पेजवर Form ID व मोबाईल नंबर ही माहिती भरून प्रिंट रिसीट यावर क्लिक करावे त्यानंतर उमेदवाराच्या अर्जाची पोच पावती उपलब्ध होईल.
12)E-Mail प्राप्त झाल्यानंतर उमेदवार फॉर्म ची पोचपावती काढून घेऊ शकतो.
13)अपात्र ठरलेल्या अर्जांच्या बाबतीत आक्षेप असल्यास manager01admin@jsbsatara.com या ईमेलवर अथवा प्रशासन अधिकारी श्री. महेंद्र पुराणिक यांच्या ७६६६५८७२८८ या फोन नंबर वरती कळवावे.
14)ऑफलाईन परीक्षा उमेदवाराचे कोणतेही कागदपत्र तपासणी न करता अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याने नंतर कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास केवळ ऑफलाइन परीक्षेत बसू दिल्यामुळे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क सांगता येणार नाही.
15)अर्ज एकदा ऑनलाईन सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
16)परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर पत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र आणणे अनिवार्य आहे उमेदवाराने प्रवेश पत्राशिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. (उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र)
17)सदरची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने असल्याने उमेदवारांनी याबाबत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांची नोंद घेण्यासाठी वारंवार www.jsbsatara.com या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. सदर परीक्षा सातारा येथे आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळविले जाईल.
18)सदर कर्मचारी भरती ही अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून बँकेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येईल.
19)नोकर भरती विषयक सर्वाधिकार बँक व्यवस्थापनाकडे राखून ठेवत असून भरती प्रक्रिया संपूर्ण किंवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार देखील बँक राखून ठेवत आहे.
अनिल जठार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जनता सहकारी बँक लि., सातारा
जनता सहकारी बँक लि., सातारा या बँकेस १० वी पास उमेदवारांकडून १५ शिपाई पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरिता आवश्यक ती शैक्षणिक व इतर आर्हता तसेच अन्य तपशील www.jsbsatara.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
शिपाई १५ पदांसाठी भरतीबाबत आवश्यक तपशील :
| अनु. क्र. | तपशिल | शेरा |
| १ | उमेदवाराची शैक्षणिक पात्रता | किमान १० वी उत्तीर्ण |
| २ | उमेदवाराची वयोमर्यादा | किमान २१ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे |
| ३ | ज्ञात भाषा | मराठी |
| ४ | ऑफलाईन परीक्षा शुल्क | ८२६/-(जीएसटी सह)+ Applicable Bank Charges परिक्षा शुल्क (जीएसटीसह) व Applicable Bank Transaction charges हे नापरतावा (विनापरतीची) राहतील याची नोंद घ्यावी. |
| ५ | ऑफलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम | सामान्य ज्ञान (General Knowledge) गणित, मराठी व्याकरण, इतिहास, भूगोल , प्रश्नपत्रिका – मराठी भाषेत राहील. |
| ६ | परिक्षेचे स्वरूप व निवड पद्धती | १) लेखी परिक्षेचा कालावधी ६० मिनिटांचा (एक तास) राहील. २)लेखी परिक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल. ३)लेखी परिक्षा ९० गुणांची राहील. ४)ऑफलाईन लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी परिक्षा (मुलाखत) घेतली जाईल, तोंडी परिक्षा १० गुणांची राहील. |
| ७ | ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी | दिनांक २६/०२/२०२६ सकाळी १०.०० वाजले पासून ते दिनांक ०७/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत |
| ८ | परिक्षा पद्धती | ऑफलाईन |
| ९ | सुरवातीस देय पगार | प्रशिक्षण कालावधीतील देय पगार रुपये ५५००/- अधिक PF, Gratuity कायम झालेनंतर देय पगार रुपये ९०००/- अधिक PF, Gratuity |
| १० | शिपाई पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार बँक व्यवस्थापन यांना राहतील याची नोंद घ्यावी. | |
तरी इच्छुक उमेदवारांनी www.
* ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर कर
- अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना
www.jsbsatara.com संकेतस्थळा वर उपलब्ध आहे. उमेदवार त्याचा अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठि काणी भरू शकेल. - परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमें
ट माध्यमातूनच भरावे लागेल. परी क्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे न भरल्यास उमेदवारास अपात्र करण् यात येईल ऑनलाइन पेमेंट अपडेट हो ण्याकरता २४ ते ४८ तास लागू शकता त उमेदवारांचे पेमेंट अपडेट झा ल्यानंतर त्यांनी आपल्या अर्जा ची प्रत आपल्याकडे सांभाळून ठे वावी.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी
खालील प्रमाणे नजीकच्या काळातील छायाचित्र व स्वाक्षरी इमेज So ft कॉपी स्वतः कडे ठेवावी.
| तपशील | Size Limit | Details |
| अर्जदाराचे अलीकडील पासपोर्ट छा | JPEG Format मधील २० KB पर्यंत | लांबी x रुंदी प्रमाण (Proportion) 3.5cm* 4.5cm असावे. छायाचित्र समोर चेहऱ्याचे असावे. छायाचित्राचा ७५% भाग चेहरा असावा. |
| अर्जदाराची स्वाक्षरी | JPEG Format मधील २० KB पर्यंत | कोऱ्या पांढ–या कागदावर गडद जाड Point पेनने स्वाक्षरी करावी. साईज 2.5cm*1.5cm असावे. |
- उमेदवाराचे फोटो व सही ऑनलाईन
अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जातील सर्व आवश्यक माहि ती भरणे बंधनकारक आहे. - अर्जदाराने अपलोड केलेले इमेज सु
स्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठर विले जाऊ शकते याची नोंद घ्यावी . - सदर पेजवरील सर्व माहिती भरल्या
नंतर व छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर सबमिट यावर क्लिक करावे. - अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण
असल्यास येणाऱ्या मेसेज बॉक् समध्ये भरती प्रक्रियेतील पुढील बाबींची (उदा. अर्जाची पात्रता पाहणे, प्रवेश पत्र काढणे. जन् मतारीख वगैरे) माहिती अचूक असल्याची खात्री करा वी. - अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण
असलेली खात्री असल्यास अथवा चु कीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर Save & Continue या वर क्लिक करावे त् यानंतर अर्जाचा ID ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अथवा विहित केलेले परीक्षा शुल् क जमा करण्याची अंतिम तारीख याबाबतची माहिती उमे दवारास दिसेल. - तयार झालेले Form ID भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उप
युक्त असल्याने तो उमेदवाराने सां भाळून जतन/ नोंद/ करून ठेवावा. यानंतर अर्जात भरलेली माहिती उमे दवाराला बदलता येणार नाही. - उमेदवाराने अर्जात नमूद केलेली
सर्व माहिती व तपशील अचूक असून कोणतीही माहिती अथवा तपशील चुकी चा अथवा खोटा आढळल्यास अर्ज को णत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे प् रतिज्ञापत्र मान्य करून सबमिट मा य फॉर्म वर क्लिक करावे त्यानं तर अर्ज सादर होईल. - त्यानंतरच्या पेजवर Form ID व मोबाईल नंबर ही माहिती भरून प्रिं
ट रिसीट यावर क्लिक करावे त्या नंतर उमेदवाराच्या अर्जाची पोच पावती उपलब्ध होईल. - E-Mail प्राप्त झाल्यानंतर उमेदवार फॉ
र्म ची पोचपावती काढून घेऊ शकतो . - अपात्र ठरलेल्या अर्जांच्या बा
बतीत आक्षेप असल्यास www. jsbsatara.com या ईमेलवर अथवा प्रशासन अधिकारी श्री. महेंद्र पुराणिक यांच्या ७६६६५८७२८८ या फोन नंबर वरती कळवावे. - ऑफलाईन परीक्षा उमेदवाराचे को
णतेही कागदपत्र तपासणी न करता अ र्जासोबत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याने नंतर कागदपत्रांमध्ये त्रुटी आढ ळल्यास केवळ ऑफलाइन परीक्षेत बसू दिल्यामुळे उमेदवाराला निवडीबा बत कोणताही हक्क सांगता येणार ना ही. - अर्ज एकदा ऑनलाईन सादर केल्यानं
तर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
- परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण् यात येईल. सदर पत्र पोस्टाने पा ठवले जाणार नाही परीक्षेच्या वे ळी उमेदवारांनी प्रवेश प्रमा णपत्र आणणे अनिवार्य आहे उमेदवा राने प्रवेश पत्राशिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. (उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन का र्ड, निवडणूक ओळखपत्र) - सदरची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने
असल्याने उमेदवारांनी याबाबत सं केतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सू चनांची नोंद घेण्यासाठी वारंवार www.jsbsatara.com या वेबसा ईटला भेट देणे आवश्यक आहे. सदर परीक्षा सातारा येथे आयोजित के ली जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखे पूर्वी उमेदवारांना कळविले जाईल . - सदर कर्मचारी भरती ही अंतिम नि
वड करण्यात आलेल्या उमेदवारां मधून बँकेच्या आवश्यकतेनुसार कर ण्यात येईल. - नोकर भरती विषयक सर्वाधिकार बँक
व्यवस्थापनाकडे राखून ठेवत असू न भरती के प्रक्रिया संपूर्ण किं वा अंशतः रद्द करण्याचे अधिकार देखील बँक राखून ठेवत आहे.