शिपाई भरती परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ केली असून आता अर्ज तारीख 15 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरता येतील.

शिपाई भरती परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व अर्जदारांनी कृपया या पेजवर प्रसिद्ध होणारी माहिती आणि सुचनांचे वेळोवेळी पालन करावे.

१. जनता सहकारी बँक लि., सातारा. या बँकेच्या शिपाई पदासाठीची ऑफलाईन लेखीपरीक्षा शुक्रवार दि. १०/०४/२०२६ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत “कन्याशाळा, १५५ अ/ब, राजपथ, भवानी पेठ, सातारा ४१५००२” या ठिकाणी होईल.
२. शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

३. लेखी परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड करण्यासाठीची माहिती:

अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या सर्च बॉक्समध्ये कृपया फॉर्म भरतेवेळी दिलेला आपला मोबाइल नंबर टाकावा व Search या बटणावर क्लिक करा किंवा एंटर की दाबा.

अतिशय महत्वाचे: आपण बँकेत शिपाई पदासाठी, ऑनलाईन अर्ज केला असेल, परंतु ऑफलाईन परीक्षेचे शुल्क जी.एस.टी.सह रु. ८२६/- जमा केले नसल्यास आपला अर्ज प्रलंबित राहील. तरी परीक्षाशुल्क त्वरित भरून सहकार्य करावे, मुदतीत परीक्षाशुल्क जमा न केल्यास आपला अर्ज ग्राह्य धरता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

अतिशय महत्वाचे: अर्ज प्राप्त झालेल्या परंतु पेमेंट प्रक्रिया पूर्ण न झालेल्या अर्जदारांची यादी

Information & Instructions: Peon/Shipai Bharati Exam Application JSB Satara

Online Job Application: Peon/Shipai for Janta Sahakari Bank, Satara - Official Job Application

Last Date & Time: 15 March 2026 5pm

Payment Details: Peon/Shipai Job Application Offline Examination

आपला फॉर्म आधीच भरून झाला असेल परंतु पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास कृपया खालील लिंकवर जाऊन पेमेंट करावे.