अतिशय महत्वाचे: आपण बँकेत शिपाई पदासाठी, ऑनलाईन अर्ज केला असेल, परंतु ऑफलाईन परीक्षेचे शुल्क जी.एस.टी.सह रु. ८२६/- जमा केले नसल्यास आपला अर्ज प्रलंबित राहील. तरी परीक्षाशुल्क त्वरित भरून सहकार्य करावे, मुदतीत परीक्षाशुल्क जमा न केल्यास आपला अर्ज ग्राह्य धरता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.